About Prashanthe


A photographer with passion to capture the unique visuals and stories around me. I enjoy all type and styles of photography; especially I like to capture Nature, Portraits, Street, Wildlife, Bird photography or something that have meaning, expression, vibrant visual, experience to it. 

एक छायाचित्रकार ज्याला निसर्ग आणी निसर्ग निर्मित गोष्टी चित्रबद्ध करण्यात आनंद येतो. मी माझ्या आसपास घडणारे क्षण काबीज करण्याचा प्रयत्न करतो. माझी फोटोग्राफी विशेषतः कुठल्या एका शैली मध्ये नाही. मी माझ्या डोळ्यांना आवडेल व जे अद्वितीय आहे अश्या गोश्तिचे छायाचित्रण करतो, पोट्रेट, स्ट्रीट फोटोग्राफी, वाइल्द्लाईफ़ क्यप्चर करतो. धन्यवाद माझ्या ब्लौग्ला वीजिट दिल्या बद्दल. !